Wednesday, June 3, 2009

Google ला पर्याय..... !!!!(?)

Google ही एक अशी वेबसाइट आहे की जिथे आपल्याला हवे असणारी माहिती चुटकी सरशी सापडते.
आपण देत असलेल्या match string संभंदित अनेक लिंक आपण पाहु शकतो. IT engineer करीता तर Google एक support सिस्टम च आहे.
परन्तु दिनांक ०१ जून २००९ रोजी microsoft कंपनीने नविन search engine लॉन्च केले आहे. संकेतस्थल पुढे आहे.http://www.bing.com/
तसे बरेच search engine आंतरजालावर आहेत परन्तु ह्या नविन वेबसाइट ने अजून resources उपलब्ध केले आहेत.Tuesday, April 28, 2009

माझा पहिला ब्लॉग

माझ्या समस्त ब्लॉग बांधावना गणेश चा नमस्कार ......

हा माझा प्रथम ब्लॉग आहे...

तर तसा मी मुंबईचा पण कामधंद्याच्या निम्मिताने बंगलोरला असतो, खंत एकच आहे की ह्या वेळेस मला मतदान नाही करता येणार , जर कुणाला पोस्ट द्वारे वोटिंग कसे करावे ह्याची जान असेल तर कृपा करून मला कलवा

पण माझे समस्त मुम्बैकराना आवाहन आहे की त्यानी जास्तीत जास्त वोटिंग करावे

धन्यवाद