Wednesday, June 3, 2009

Google ला पर्याय..... !!!!(?)

Google ही एक अशी वेबसाइट आहे की जिथे आपल्याला हवे असणारी माहिती चुटकी सरशी सापडते.
आपण देत असलेल्या match string संभंदित अनेक लिंक आपण पाहु शकतो. IT engineer करीता तर Google एक support सिस्टम च आहे.
परन्तु दिनांक ०१ जून २००९ रोजी microsoft कंपनीने नविन search engine लॉन्च केले आहे. संकेतस्थल पुढे आहे.http://www.bing.com/
तसे बरेच search engine आंतरजालावर आहेत परन्तु ह्या नविन वेबसाइट ने अजून resources उपलब्ध केले आहेत.